शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय योजनेत मनपा नापास!

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले.

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शहरी भागात घर तिथे शौचालय उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने २ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शासनाच्या या उपक्रमाला छेद देण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत मनपा अधिकाऱ्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आली.२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहरात ११ हजार ९९७ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सर्वेक्षणही करून घेतले. सर्वेक्षणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने एका दिवसात मनपाला सर्वेक्षण पूर्ण केल्याचा खळबळजनक अहवालही दिला. या अहवालावरून प्रशासनाने फक्त १५३ लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला. त्यातील ४० ते ५० लाभार्थ्यांनीच शौचालये बांधली. महापालिकेने या योजनेत ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने केले नाही. या योजनेचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला. मनपाच्या या भोंगळ कारभारावर राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली.