शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली असून, सुमारे ४३ कोटी रूपयांचे वाटप करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नोटाबंदीचे संकट गहिरेच राहण्याचा अंदाज आहे. कोट्यवधी रूपये वाटप करण्यासाठी नोटा मिळतात की नाही याबाबत अधिकाऱ्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ७१२ शेतकऱ्यांनी २०१५ या वर्षात ६ कोटी १८ लाख २७ हजार २४४ एवढा रबी विमा भरला होता. यातून शेतकऱ्यांना ४३ कोटी १२ लाख ९५ हजार २२७ एवढा विमा मंजूर झाला आहे. २०१५-१६ हंगामातील रबी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मुख्य कार्यालयाकडून बँकेत वर्ग करण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बँकेची करन्सी चेस्ट असलेल्या बँका एवढी रक्कम कधी व कशी देणार हा मोठा प्रश्न बँक अधिकारी उपस्थित करीत आहेत. एवढ्या रक्कमेसाठी बँकेला दररोज पाच लाख रूपयांची रक्कम अपेक्षित आहे. पाच लाख रूपये मिळाल्यास शेतकऱ्यांना कमी जास्त करून रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर व्यवस्थापक डब्ल्यू.एस. कदम म्हणाले, पीक विमा वाटप करण्याचे आदेश बँकेला प्राप्त झाले आहेत. मार्चएंडची कामे उरकल्यावर विमा वाटप करण्यात येणार आहे. मात्र यासाठी नोटांचा तुटवडा भासू शकतो. दिवसाकाठी सुमारे पाच लाखांचे चलन लागेल. ६४ शाखेत एकाच वेळी गर्दी होणार असल्याने नोटांची टंचाई जाणवू शकते असा अंदाज कदम यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)