शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा आता टँकर चालकांवर दबाव

By admin | Updated: March 2, 2016 23:18 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतातील पाणीसाठा संपलेला आहे. त्यामुळे विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यास प्रारंभ केला असून

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतातील पाणीसाठा संपलेला आहे. त्यामुळे विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यास प्रारंभ केला असून, खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांवरही मनपाने दबाव वाढविला असून, ६ हजार लिटर्स क्षमतेचे एक टँकर ३५० रुपयाला द्या ते आम्ही शहरातील नागरिकांना मोफत देऊ, असे फर्मान सोडले आहे.नोंदणीकृत टँकरधारकास एक टँकर पाणी महानगरपालिका सांगेल तेथे मोफत पुरवठा करावा, असा पर्याय निवडला आहे. त्यानुसार काही नोंदणीकृत टँकर चालकांवर यासाठी मनपाने दबाव सुरू केला आहे. ६ हजार लिटर्स क्षमतेचे एक टँकर मनपा सांगेल तिथे पुरवठा करायचा आणि मनपा प्रशासनाकडून ३५० रुपये घ्यायचे, असा हा पर्याय आहे. टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना महानगरपालिकेने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. काहींची नोंदणी झाली असून, नोंदणी झालेल्यांना या उपक्रमाविषयी कळविण्यात आले आहे. नगरपालिकेत नोंदणीकृत टँकरधारकांकडून ३५० रुपयाला ६ हजार लिटर्स क्षमतेचे पाणी खरेदी करून ज्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे, त्या भागात ते दिले जाणार आहे. हा उपक्रम गुरुवारपासून राबविला जाणार असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)