शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

निमजे यांनी मिळवला सुपर रँडोनियर्सचा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:58 IST

औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत.३०० कि.मी. अंतराचा मार्ग हा औरंगाबाद, जालना, अहमदनगर व पुन्हा औरंगाबाद असा होता. त्याचप्रमाणे औरंगाबादच्या अनेकांनी या चार महिन्यांत २००, ३०० व १०० कि.मी. सायकल राईड केली आहे.सायकल राईड करणारे सायकलपटू पुढीलप्रमाणे (२०० कि.मी.) : जयेश त्रिभुवन, गिरीश गोडबोले, परवेझ विराणी, मो. शाफे, ओमकार केसरकर, रवींद्र धामणगावकर, उमेश मारवडे, सतीश अन्वेकर, शुभम पाटील, हर्ष जाधव. ३०० कि.मी. : माधुरी निमजे (औरंगाबाद), विजय ठुबे (पुणे), गणेश माळी (नाशिक), एस. कार्तिक (पुणे), नीलेश झवर, सचिन शेटे, नीता सारंग (नाशिक), प्रभंजन भालेराव, भूषण कपाडिया, कृष्णा पोळ, सचिन कोरान्ने, यामिनी खैरनार (नाशिक), नितीन सोनगीरकर, केदार गोगटे (औरंगाबाद). १०० कि.मी. : जस्मीतसिंह सोधी, सागर तोल्वानी, शाम खटोड, मयूर वाकपंजार, सचिन इनामदार, विशाल बासरकर. या सायकल राईडचे आयोजन नितीन घोरपडे, अभिजित नारगोलकर यांनी केले.