शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची नवी कार्यकारिणी लवकरच

By admin | Updated: April 25, 2016 00:45 IST

औरंगाबाद : येत्या महिनाभरात औरंगाबाद शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली.

औरंगाबाद : येत्या महिनाभरात औरंगाबाद शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष झालो म्हणजे औरंगाबादहून विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे, असे मुळीच नाही. मला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा आहे. दि. २५ एप्रिल रोजी आयोजित गांधी भवनातील परिचय मेळावा व सत्कार समारंभाचीही माहिती यावेळी देण्यात आली. हा मेळावा सकाळी ११ वा. सुरूहोईल. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, सरचिटणीस अरुण मुगदिया, आ. सुभाष झांबड, चिटणीस अशोक सायन्ना व समशेरसिंग सोधी, मावळते अध्यक्ष सय्यद अक्रम, नगरसेविका सायली जमादार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेस भाऊसाहेब जगताप, प्रभाकर मुठ्ठे पाटील, सलीम कादरी, जमील अहमद खान, मनोज पाटील, डॉ. पवन डोंगरे, अकील पटेल, अजीज खोकर आदींची उपस्थिती होती.