शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे ‘व्हीप’

By admin | Updated: March 14, 2017 23:43 IST

बीड : राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारच्या तारखेत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना काढलेल्या व्हीपमध्ये संदीप क्षीरसागर यांना मतदानाच्या निर्णयाचे अधिकार दिल्याचे कळविले होते.

बीड : राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारच्या तारखेत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना काढलेल्या व्हीपमध्ये संदीप क्षीरसागर यांना मतदानाच्या निर्णयाचे अधिकार दिल्याचे कळविले होते. तत्पूर्वी १२ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बजावलेल्या व्हीपद्वारे शिवसंग्राम- शिवसेनेच्या तालुका विकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. हे दोन्ही व्हीप सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राकाँच्या दोन्ही सदस्यांनी अखेर जिल्हाध्यक्षांचा व्हीप प्रमाण मानून तालुका विकास आघाडीलाच सहकार्य केले. त्यामुळे सेना- शिवसंग्राम सत्तेपर्यंत पोहोचू शकले. सभेपूर्वी शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी शिवसंग्राम, सेना, भाजप व राष्ट्रवादीचे ९ सदस्य एकवटले होते. तेथे चारही पक्षांच्या नेत्यात गुफ्तगू झाले. भगवे झेंडे फडकावत, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा झाला. (प्रतिनिधी)