शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद संकुचितच

By admin | Updated: April 15, 2016 00:41 IST

लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रभक्तीचा विचार सांगतो़ मात्र त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे़ खरच त्यांची राष्ट्रभक्ती

लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रभक्तीचा विचार सांगतो़ मात्र त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे़ खरच त्यांची राष्ट्रभक्ती व्यापक आणि समतेची असती तर त्यांनी सरसंघचालक म्हणून मुस्लिम किंवा दलित जातीतील व्यक्तीला स्थान दिले असते़ वास्तविक पाहता त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले़ बीएसएनएल च्या वतीने डॉ़बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती टेलिफोनभवन येथे गुरुवारी साजरी करण्यात आली़ अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक अनंतराम चौधरी होते़ मुंबई बीएसएनएलचे सहाय्यक महाप्रबंधक अनिल बनसोडे, उस्मानाबादचे उपमहाप्रबंधक एमक़े़सुर्यवंशी, सहाय्यक महाप्रबंधक यु़जी़निटूरे, एसक़े़येवरे, एसक़े़लद्दे, ए़ एम़ कुलकर्णी, जे़ बी़ कुरील, पी़ डी़ कापसे, व्ही़बी़मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ सबनीस म्हणाले, महापुरुष हे कधीच संकुचित नसतात, जातीवादी नसतात़ जातीवादी असलेले महापुरुष होत नसतात, ब्राह्मण्य व्यवस्थेला सर्व समाज बळी पडला आहे़ ब्राम्हण वेगळे व ब्राह्मण्य वेगळे़ सध्याच्या परिस्थितीत ब्राम्हण्य जोपासणारे सर्व जातीधर्मात निर्माण झाले असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादावर टीका केली़ खरा इस्लाम हिंदू विरोधक नाही तर खरा हिंदू इस्लाम विरोधक कधीच होत नाही़ देशातील ब्राह्मणांनी समाजाची दिशाभूल करून स्वत:च्या अस्तित्वासाठी दरी निर्माण केली़ अन् बाबासाहेबमय झालोबाबासाहेब आंबेडकर मला माहीत नव्हते कारण जातीची भिंत आडवी होती़ त्यामुळे माझ्या घरी पहिले पुस्तक होते ते गांधीजींचे़ ते वाचल्यानंतरच कुठे बाबासाहेब आंबेडकर कळाले़ आज एवढे कळाले की पुर्णपणे मी बाबासाहेबमय झालो असल्याचे डॉ़ सबनीस म्हणाले़