शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे सहा दिवस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 20:21 IST

नांदेड : नांदेड-पुणे रेल्वे प्रवास सोयीचा होणार असून आता शनिवार वगळता दररोज नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे धावणार आहे.

नांदेड : नांदेड-पुणे रेल्वे प्रवास सोयीचा होणार असून आता शनिवार वगळता दररोज नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे धावणार आहे. तसेच मनमाडमार्गे धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याने नांदेडच्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. खा. चव्हाण यांनी रेल्वे अर्थसंकल्पावर बोलतानाही प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. तसेच सदर प्रवाशांच्या सोयीचे वेळापत्रक तयार न करण्यामागे स्थानिक प्रशासनाचे व खासगी बस यंत्रणेचे मधुर संबंध असल्याचे ठासून सांगितले होते. दरम्यान त्यांच्या निवेदनासंदर्भाने रेल्वे मंत्रालयाने तत्काळ पावले उचलली. आता लातूरमार्गे सहा दिवस रेल्वे धावेल. शिवाय ती पुण्यापर्यंतच नव्हे, तर पनवेलपर्यंत धावणार आहे.त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय झाली आहे. या रेल्वेशिवाय पुण्याला जाण्यासाठी मंगळवारी व रविवारी मनमाडमार्गे धावणारी रेल्वे पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. (प्रतिनिधी)