शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नांदेड शहराने प्रदूषणाची मर्यादा ओलांडली

By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST

नांदेड : नांदेड शहराने सर्व बाबतीत प्रदूषणाची मर्यादा ओलांडली असून शहरवासियांना धोक्याचे जीवन जगावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड शहराने सर्व बाबतीत प्रदूषणाची मर्यादा ओलांडली असून शहरवासियांना धोक्याचे जीवन जगावे लागत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे अगोदरच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आता प्रदूषणाची समस्या डोकेदुखी ठरली आहे़ शहरात जमा होणारा प्रचंड कचरा व पावसामुळे कचऱ्याला सुटणारी दुर्गंधी यामुळे सर्व नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असून या पाण्यामुळे कावीळ, जुलाब, उलट्या इ. आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील सर्व आर्थिक दुर्बलांना नांदेड महानगरपालिकेने जलशुद्धीकरण यंत्र द्यावे व प्रत्येक घराला गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरुन लाकडाची बचत होऊन, नांदेड शहर प्रदूषणमुक्त होईल, असा विचार डॉ. किरण चिद्रावार यांनी जनता दलाच्या बैठकीत मांडला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी- पाटोदेकर होते. बैठकीस महासचिव सूर्यकांत वाणी, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, सहसचिव बालाजी आलेवार, अर्चना पाडळकर, दोंतेवाड, शेख नदीम आदी उपस्थित होते.