शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचा खरेदी काटा बंद

By admin | Updated: February 24, 2017 00:32 IST

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकरी व हमाल यांच्या गुरूवारी दुपारी धक्काबुक्की झाल्याने संतप्त हमालांनी काटे बंद पाडले.

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकरी व हमाल यांच्या गुरूवारी दुपारी धक्काबुक्की झाल्याने संतप्त हमालांनी काटे बंद पाडले. पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय काटे सुरू करणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान काही शेतकऱ्यांनीही गोंधळ घातल्याने एकच गोंधळ उडाला होता.जालना बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. तूर खरेदी करण्यासाठी पाच काटे असून प्रत्येक काट्यावर दहा हमालाची व्यवस्था आहे.गुरूवारी दुपारी काट्यावर मोजमाप करण्यावरून हमाल व शेतकऱ्यांत किरकोळ वाद झाला. यावरून पाचही काट्यावरील खरेदी दुपारपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाजार समिती शेकडो शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. नाफेड अंतर्गत गुरूवार अखेर ५० हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. १५ मार्चपर्यंत ही खरेदी सुरू राहणार असल्याचे नाफेडचे मार्केटिंग आॅफीसर शिवानंद पाटील यांनी सांगितले. नाफेडकडून कोणतीही खरेदी थांबविण्यात आलेली नाही. हमालांच्या वादामुळे खरेदी थांबली आहे. पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी खरेदी सुरळीत सुरू होईल. नाफेडच्या खरेदी केंद्रात नाफेडचे तीन कर्मचारी, खरेदी विक्री संघाचे चार, बाजार समितीचे चार व दहा हमला आहेत.