शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नभराज ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:02 IST

बांधकाम क्षेत्रातील ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नभराज ग्रुपतर्फे चिकलठाणा विमानतळासमोर १४० फ्लॅट्सचा '' नंदनवन फेज- ३'' उभारल्या ...

बांधकाम क्षेत्रातील ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नभराज ग्रुपतर्फे चिकलठाणा विमानतळासमोर १४० फ्लॅट्सचा '' नंदनवन फेज- ३'' उभारल्या जात आहे. याच अपार्टमेंटची माहिती प्रदर्शनात दिली जाणार आहे.

याआधी नंदनवन फेज १ व फेज २ ला ग्राहकांचा घवघवीत प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांच्या मिळालेल्या या यशामुळे आता ''नंदनवन फेज ३'' ची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यात १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचके फ्लॅट्सचे पर्याय देण्यात आले आहे. यातील ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातही ७० टक्के फ्लॅट्स बुकिंग झाली आहे. दिवाळी आधीच ग्राहकांना फ्लॅट्सचा ताबा देण्यात येणार आहे. कारण नवीन घरात त्यांनी दिवाळी सण साजरा करावा ही इच्छा आहे.

मागील ३२ वर्षात शहरातील विविध भागात नभराज ग्रुपतर्फे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. यात एकही फ्लॅट्स शिल्लक राहिला नाही. कारण, चार पातळीवर ग्रुप काम करतो. नियोजन उत्तम, चोखंदळपणे निवडण्यात आलेले चांगले लोकेशन, ब्रँडेड, गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्याचा वापर. यात कोणतीच तडजोड करण्यात येत नाही.

२७ लाख ते ५७ लाखपर्यंतचे फ्लॅट्स उपलब्ध आहेत. भारतीय संस्कृती व वास्तूशास्त्रानुसार रचना हे वैशिष्ट्य आहे.

प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना १ लाख रुपयांची सूट देण्यात येणार आहे.