शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गूढ उलगडेनाच !

By admin | Updated: May 23, 2016 23:30 IST

बीड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांत चार अनोळखी मृतदेह आढळले. बीड तालुक्यात दोन, तर पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह आढळला होता.

बीड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांत चार अनोळखी मृतदेह आढळले. बीड तालुक्यात दोन, तर पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह आढळला होता. यापैकी एकाचीही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे.१९ मे रोजी एकाच दिवशी तीन अनोळखी मृतदेह आढळले होते. बीड शहरातील अशोकनगर भागातील हिना पेट्रोल पंपासमोर ३५ वर्षीय तरूणाचा, तर बीड तालुक्यातील बेलुरा शिवारात ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला होता. त्याच दिवशी पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथे गिन्यानदेव नागरगोजे यांच्या शेतात जळालेली मानवी कवटी व हाडे आढळून आली होती. हा मृतदेह पुरूषाचा की महिलेचा हे देखील अद्याप समोर आलेले नाही. काकडहिरा प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.दरम्यान, मानवी कवटी व हाडे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. निरीक्षक आदिनाथ रायकर म्हणाले, धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न असून, खूनाचे रहस्य शोधण्यात येईल.या तीन घटना ताज्या असतानाच शुक्रवारी अंबाजोगाई-परळी रस्त्यावर एका अनोळखी वृद्धेचे बेवारस प्रेत आढळले. महिलेच्या अंगातील वेशभूषेवरून ती मनोरूग्ण असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, तिचे शव स्वाराती रूग्णालयातील शवागृहात ठेवले आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही, असे निरीक्षक सोमनाथ गीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)ओळख पटेना : त्या दोघांवर अंत्यसंस्कारबीड शहरातील अशोकनगर भागात आढळलेल्या तरूणाच्या मृतदेहाची व बेलुरा शिवारात मिळून आलेल्या वृद्धाच्या मृतदेहाची तीन दिवस ओळख पटली नाही. दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागृहात नातेवाईकांच्या प्रतिक्षेत होते. ओळख न पटल्याने अखेर पेठबीड व ग्रामीण पोलिसांनी नगरपालिकेला कळवून त्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले.