शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये ‘शोलेस्टाईल’

By admin | Updated: December 30, 2014 01:17 IST

बीड : आरक्षणासाठी राज्यकर्ते ठोस पाऊले उचलत नाहीत, असा आरोप करुन येथे शिवसंग्राम मुस्लिम आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून ‘शोलेस्टाईल’ आंदोलन केले़

बीड : आरक्षणासाठी राज्यकर्ते ठोस पाऊले उचलत नाहीत, असा आरोप करुन येथे शिवसंग्राम मुस्लिम आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून ‘शोलेस्टाईल’ आंदोलन केले़शिवसंग्राम मुस्लिम आघाडीने यापूर्वी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते़ त्यानंतर सोमवारी सकाळी कार्यकर्ते मोमीनपुरा भागात एकत्र आले़ त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला़ मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव सरकारने घेतला;परंतु मुस्लिम समाजाचा मात्र विसर पडला़ निवडणुकीत मुस्लिमांबद्दल कळवळा दाखविणाऱ्यांनी आता आरक्षणात अन्याय करुनये, अशी मागणीही करण्यात आली़ आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला़ आंदोलकांना पाहण्यासाठी टॉवरभोवती मोठी गर्दी झाली होती़या आंदोलनात खय्यूम इनामदार, शेख अमर, मोहसीन खान, जगन्नाथ भोसले, शेख फेरोज आदी सहभागी झाले होते़दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती पवार, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक़ श्रीकांत हरगबाळ तेथे गेले़ त्यांनी आंदोलकांना माघार घेण्यास सांगितले़ त्यानंतर ते सर्वजण खाली आले़ (प्रतिनिधी)