शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

मानवत : सोशल मीडियावर अप:शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजबांधवांनी १५ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

मानवत : सोशल मीडियावर अप:शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजबांधवांनी १५ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. अप:शब्द वापरणाऱ्या कमलेश तिवारी यांचा निषेध करून समाजबांधवांनी तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. मानवत शहरातील मरकस मस्जिदपासून मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम धर्म गुरू यांच्याकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलदार डॉ. संतोष बनकर यांना कमलेश तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. मुफ्ती मोहमंद इसाक, मौलाना लतीफ हाफीज, मौलाना मुजाहीद, मौलाना हाफेज अकबर, न. प. सदस्य हबीब भडके, नियामत खान, युसूफ बेलदार, मौलाना साजीद सलीम, हाफेज जावेद, बाबू भाई भंगारवाले, आसद खान, जमील चाऊस, सय्यद मुस्ताक, एजाज पठाण, अ‍ॅड. लुकमान बागवान, महेमूद कुरेशी, हाफेज अनिस, मौलाना अब्दुल हमीद, हाफेज असलम, मोहंमद जावेद बागवान, अब्दुल हफीज बागवान, हाफेज मेहराज, हाफेज आयाज, मोईन अन्सारी, सय्यद जमील, शेख आरेफ, अकबर अन्सारी, पाशा पठाण, मौलाना मुफ्ती महंमद इब्राहीम यांच्यासह पेडगाव, पाळोदी, ताडबोरगाव येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)