शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानातील संगीत कारंजे पुन्हा उडणार

By admin | Updated: June 23, 2014 00:27 IST

जालना : शहरातील संभाजी उद्यानातील (मोतीबाग) बंद पडलेले कारंजे पुन्हा लवकरच नव्याने सुरू होणार आहेत.

जालना : शहरातील संभाजी उद्यानातील (मोतीबाग) बंद पडलेले कारंजे पुन्हा लवकरच नव्याने सुरू होणार आहेत. उद्यान विकासासाठी मंजूर केलेल्या दीड कोटींच्या निधीतून या कारंज्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता नुकतीच मिळाली आहे. २५-३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मोतीबागेत दहा-बारा वर्षांपूर्वी नवीन साहित्य बसविण्यात आले होते. त्यावेळी संगीत कारंजे, बच्चेकंपनींसाठी मिनीट्रेनही सुरू करण्यात आली. मात्र दोन-तीन वर्षांपूर्वी संगीत कारंजे बंद पडले. मध्यंतरी मोतीबागचा वीजपुरवठा खंडित होता, त्यामुळे मिनी ट्रेनलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेला उद्यान विकास कार्यक्रमाअंतर्गत दीड कोटींचा निधी शासनाने मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनच संगीत कारंज्यांचे काम करण्यात येणार आहे. याबाबत आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, संगीत कारंजाच्या कामांना नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शासनाने उद्यान विकासासाठी मंजूर केलेल्या कामातूनच हे काम होणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)