शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खून करणाऱ्याला जन्मठेप

By admin | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : आदल्या रात्रीच्या भांडणानंतर डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अजीम शहा या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व २००० रुपयांचा दंड ठोठावला.

औरंगाबाद : आदल्या रात्रीच्या भांडणानंतर डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अजीम शहा या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व २००० रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी मुख्तार करीम कुरेशी यांनी फिर्याद दिली होती. ५ मे २०१३ रोजी रात्री काही मित्र पार्टी करण्यासाठी हारूण कुरेशी यांच्या बांधकाम साईटवर जमले होते. यावेळी पार्टी सुरू असताना मुख्तार यांचा मुलगा मुजफ्फर व अजीम शहा ऊर्फ अज्जू आमीर शहा (२८, रा. समतानगर, औरंगाबाद) यांच्यामध्ये मोबाईल चोरीवरून बाचाबाची झाली. मुजफ्फरने अजीमला मारहाण केली. मित्रांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर रात्री अजीम व मुजफ्फर हे तीन मित्रांसह तेथेच झोपले तर त्यांच्यासोबतचे दोन मित्र घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेसहा वाजता अजीम क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये गेला व त्याने ठाणे अंमलदारास सांगितले की, ‘मी रात्रीच्या भांडणावरून मुजफ्फर कुरेशी यास डोक्यात दगड घालून जिवे मारले’. पोलिसांनी तपास केला असता तेथे मृतदेह आढळून आला. या प्रकरणी मुजफ्फर याचे वडील मुख्तार करीम कुरेशी यांनी फिर्याद दिली. त्यावरून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी ए. पी. सोनवणे यांनी तपास केला व सोनटक्के यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. या प्रकरणी शेख नजीर, फेरोज पठाण व शेख आमीर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.