शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुन्नाभाई गजाआड

By admin | Updated: January 28, 2017 23:49 IST

बीड : वैद्यकीय व्यवसायाची बनावट पदवी तयार करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने शुक्रवारी पकडले

बीड : वैद्यकीय व्यवसायाची बनावट पदवी तयार करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने शुक्रवारी पकडले. शहरातील पेठ बीड भागात ही कारवाई करण्यात आली.अनिल अमोल वराई (रा. विलास शिवपूर, ता. धामोला, जि. नदीया, कोलकाता, ह. मु. पूनम गल्ली, बीड) असे त्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तो पेठ बीड भागातील तेली गल्लीत परिमल क्लिनीक नावाने दवाखाना चालवत असे. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली कुठलीही पदवी नव्हती. या संदर्भात माहिती मिळाल्यावरून अतिक्ति शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी सायंकाळी छापा टाकला. त्याच्याकडे बनावट पदवी आढळून आली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध डॉ. पाटील यांनी पेठ बीड ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीसह भारतीय दंड विधान व कलम ३३ (१) राज्य वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तीन दिवसांची कोठडीआरोपी अनिल वराई याला शनिवारी बीड येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)