शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभेत नगरसेविकेऐवजी पतीच्या उपस्थितीने राडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:42 IST

नगर पालिका सभागृहात आज  विषेश सर्वसाधारण सभा घेण्यात आली.  यात  उपनगराध्यक्षांसह एकही महिला नगरसेविका उपस्थित नव्हत्या. याची माहिती मिळताच  सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी बैठकीच्या ठिकाणी येवून नगरसेविकांच्या जागी आलेल्यांना बाहेर काढा म्हणुन चांगलाच राडा केला.

ऑनलाईन लोकमत /  पुरुषोत्तम करवा

माजलगांव (बीड ), दि. ८ : नगर पालिका सभागृहात आज  विषेश सर्वसाधारण सभा घेण्यात आली.  यात  उपनगराध्यक्षांसह एकही महिला नगरसेविका उपस्थित नव्हत्या. याची माहिती मिळताच  सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी बैठकीच्या ठिकाणी येवून नगरसेविकांच्या जागी आलेल्यांना बाहेर काढा म्हणुन चांगलाच राडा केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरणातील तणाव निवळला. 

पालिका सभेसाठी नेहमीच महिला नगरसेविका उपस्थित न राहता त्यांचे पती किंवा मुले सभेमध्ये बसुन थेट निर्णय प्रक्रियेत सामिल होतांना दिसतात. हे घटनेने दिलेल्या महिला आरक्षणाच्या विसंगत आहे. हा चुकीच्या पायंडयाला माजलगांव नगर पालिकेत खतपाणी घातले जात आहे. महिला सदस्यांना मिळालेल्या अधिकारांची ही गळचेपी असुन राज्यघटनेच्या कोणत्या अधिकाराखाली नगरसेविकांच्या पती अथवा मुलांना थेट सभेत बसण्याची परवानगी आहे याचा उलगडा पालिकेने करावा अशी मागणी सत्यभामा सौंदरमल यांनी यावेळी केली.

नगरसेविकांच्या सह्या होतात घरी सभा संपल्यानंतर सभेस अनुपस्थित असलेल्या महिला नगरसेविकांच्या सहया त्यांच्या घरी घेतल्या जातात. यासाठी एक कारकुन त्यांच्या घरी जात असल्याचे एका कर्मचा-याने सांगीतले. 

नगराध्याक्षाना आहेत अधिकार पालिकेत होणा-या प्रत्येक बैठकीचे अध्यक्ष व पिठासीन अधिकारी हे दोन्ही पदे नगराध्यक्ष यांच्याकडे असतात. यामुळे बैठकीत कोणाला बसु द्यावे , कोणाला नाही याबाबतचे सर्व अधिकार त्यांना आहेत. - बी. सी. गावित, मुख्याधिकारी 

दक्षता घेऊपुढील बैठकीत महिला सदस्यांनी स्वतः उपस्थित राहावे असे त्यांना कळविण्यात येईल.  याबाबत दक्षता घेण्यात येईल. - सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद