शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांबाबत मनपा न्यायालयात रूपरेषा मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:02 IST

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत महापालिका १८ आॅगस्ट रोजी कोर्टात रूपरेषा मांडणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत महापालिका १८ आॅगस्ट रोजी कोर्टात रूपरेषा मांडणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली. आयुक्त म्हणाले, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये पालिका बाजू मांडणार आहे. धार्मिक स्थळांच्या कारवाईबाबत प्लॅन तयार केला आहे. तो प्लॅन कोर्टासमोर मांडू. जुन्या व नवीन आक्षेपांची रूपरेषा तयार केली आहे. आक्षेपांवर निर्णय घेण्याची तयारी देखील केली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात गुरुवारी सायंकाळी दीड तास झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, म्हाडा, सिडको, छावणी, विद्यापीठ प्रशासनाच्या प्रतिनिधींची हजेरी होती.आयुक्त म्हणाले, धार्मिक स्थळांचे तीन टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये खाजगी, शासकीय आणि सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळांचा समावेश आहे. १३५६ आक्षेप आजवर आले आहेत. धार्मिक स्थळ नियमितीकरणाबाबत धोरण ठरविलेले आहे. २०११ च्या आदेशात खाजगी जागेतील धार्मिक स्थळांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. मनपाची कारवाई सध्या सार्वजनिक आणि शासकीय जागांवरील धार्मिक स्थळांवर होत आहे. धार्मिक स्थळांबाबतच्या वर्गवारी फरकाची शक्यताही आयुक्तांनी वर्तविली.पालिकेत १०३ नवीन कर्मचारीपालिकेत १०३ नवीन कंत्राटी कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, सिव्हिल, मेकॅनिकल विभाग अभियंता, दुय्यम आवेक्षक, सॅनेटरी इन्स्पेक्टर या कर्मचाºयांचा समावेश आहे, असे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, हे कर्मचारी कंत्राटी संस्थेकडून भरती करण्यात आले आहेत. या भरतीमध्ये आरक्षण पाळण्यात आलेले वाद होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.