शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक

By admin | Updated: March 19, 2017 23:35 IST

तुळजापुर :पालिकेची ८१ लाख ८४ हजार ५४५ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील पंधे इन्फोकॅन्स प्रा़ लि़ विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापुर : घरकूल बांधकामाचे काम हाती घेऊन ते अर्धवट सोडत तुळजापूर पालिकेची ८१ लाख ८४ हजार ५४५ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील पंधे इन्फोकॅन्स प्रा़ लि़ विरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील घरकुलांचे काम ११ महिन्यात अटी व शर्तीनुसार पूर्ण करण्याचे काम सोलापूर येथील पंधे इन्फोकॉन्स प्रा. लि. कंपनीस देण्यात आले होते़ या कामासाठी पालिकेने अ‍ॅडव्हॉन्स रक्कम २ कोटी रूपये दिलेली होती़ असे असतानाही कंपनीने काम अर्धवट स्थितीत सोडून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले़ त्यापैकी शासकीय रक्कम ८१ लाख ८४ हजार ५४५ रुपये स्वत:च्या फायद्याकरिता वापरले आणि नगरपरिषद एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणेच्या लौकिकास बाधा आणली़ तसेच रक्कम परत करतो असे खोटे आश्वासन देत बनावट चेक देवून नगरपरिषदेची फसवणूक केल्याची फिर्याद मुख्याधिकारी राजीव शंकर बुबणे यांनी तुळजापूर ठाण्यात दिली़ बुबणे यांच्या फिर्यादीवरून पंधे इन्फोकॉन्स प्रा. लि., सोलापूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)