शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नियंत्रणात महापालिका

By admin | Updated: June 30, 2017 00:18 IST

औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात महापालिकेसह शहरातील राजकारण येऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात महापालिकेसह शहरातील राजकारण येऊ लागले आहे. त्यांनी महापालिकेसह शहरातील राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, भविष्यात शासनाकडून शहरासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान गरजेनुसार मिळविण्याची ग्वाही त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. महिन्यातून दोन वेळेस भाजप नगरसेवकांची बैठक यापुढे महापौर बंगल्यात घेण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी आणि महापौर भगवान घडामोडे यांना दिले. या बैठकीतून शहराची गरज आणि वॉर्डनिहाय विकासकामांसह लागणाऱ्या निधीसाठी नियोजन करण्याबाबत निर्णय होतील. खा. दानवे यांनी बुधवारी नगरसेवकांची बैठक घेऊन आगामी राजकीय अजेंड्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. खा. दानवे यांनी सांगितले, ५ जानेवारी २०१७ रोजी शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा केला. तीन महिन्यांच्या टप्प्यांत १०० कोटी रुपये मिळतील. डीपी रोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केली होती; परंतु नगरसेवकांनी वॉर्डनिहाय रस्त्यांसाठी निधी वापरावा, अशी मागणी केली आहे. त्यावर खा. दानवे म्हणाले, नगरसेवकांच्या मागणीचा विचार होईल; परंतु सुरुवातीला डीपी रोड करण्यासाठी नियोजन आहे. येत्या काही महिन्यांत रस्त्यांची निवड व डीपीआर तयार केले जातील. महापौरांनी पालिका प्रशासनासोबत चर्चा करून रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने करावे. आपल्या लोकसभा मतदारसंघात पालिकेचे वॉर्ड आहेत. त्यामुळे आपण शहराचे लोकप्रतिनिधी आहात. त्यावर खा. दानवे म्हणाले, १० वॉर्ड माझ्या मतदारसंघात येतात. त्यात किती डीपी रोड आहेत. त्याचा आढावा घेण्यात येईल.