शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पाटील अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:35 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत सहारा मुंबई संघाने फ्रेण्डस् इलेव्हन संघावर मात केली. दुसºया सामन्यात पाटील स्पोर्टस् महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघावर विजय मिळवला.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत सहारा मुंबई संघाने फ्रेण्डस् इलेव्हन संघावर मात केली. दुसºया सामन्यात पाटील स्पोर्टस् महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघावर विजय मिळवला.फ्रेण्डस् इलेव्हनविरुद्ध सहारा मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ६ बाद १६५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून अवधूत दांडेकरने ३१ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ४७, राहुल देसाईने २५ आणि विशांत मोरे याने २४ धावा केल्या. फ्रेण्डस् इलेव्हनकडून वाल्मीक मुळे, राम पाटील, इशांत राय, सुशील गणोरकर व रोहन जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात फ्रेण्डस् इलेव्हन संघ १६.२ षटकांत ८७ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अशोक शिंदे (२६) व रोहन जाधव (१२) हेच दोघे दुहेरी आकडी धावा पार करू शकले. मुंबईकडून अक्षय दरेकर याने ८ धावांत ४ गडी बाद केले. कौस्तुभ भाटे, वैभव चौगुले, धवल हेमनानी, मानसिंग निगडे व अवधूत दांडेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अक्षय दरेकर सामनावीर ठरला.दुसºया सामन्यात महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटने पाटील स्पोर्टस् अकॅडमीविरुद्ध २0 षटकांत ९ बाद ११७ धावा केल्या. त्यांच्याकडून राकेश छाजेडने ४ चौकारांसह ४३ व अक्षय गिरेवाडने २0 धावा केल्या. पाटील अकॅडमीकडून विश्वराज शिंदेने १५ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पाटील अकॅडमीने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून अजिंक्य अखाडेने २१, अविनाश शिंदेने २२ धावा केल्या. महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघाकडून प्रशांत वाहूळ व करण पतंगे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.