शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मृणाल, द्रोण यांनी जिंकली १0 वर्षांखालील राज्य टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:12 IST

विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १0 वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या द्रोण सुरेश आणि पुणे येथील मृणाल शेळके यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. द्रोण सुरेश याने अंतिम सामन्यात नाशिकच्या दिविज पवार याच्यावर ४-२, 0-४, ४-0 अशी मात करीत विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १0 वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या द्रोण सुरेश आणि पुणे येथील मृणाल शेळके यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.द्रोण सुरेश याने अंतिम सामन्यात नाशिकच्या दिविज पवार याच्यावर ४-२, 0-४, ४-0 अशी मात करीत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात आधी द्रोण सुरेश याने मुंबईच्या वीर महाजन याचा ६-२, तर दिविज पवार याने मुंबईच्या आयुष पुजारे याचा ६-0, असा पराभव केला होता.मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुणे येथील मृणाल शेळके हिने आपल्याच शहराच्या मेहक कपूर हिचा ४-१, ५-३ असा पराभव करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम फेरीआधी मृणाल शेळके हिने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या वृंदिका राजपूत हिचा ६-२ आणि मेहक कपूर हिने औरंगाबादच्या वसुंधरा भोसले हिचा ६-१ असा पराभव केला होता. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना सुबोध मयेकर, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.