शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

मर्जीतील ठेकेदारांना पाण्याचा ठेका देण्याच्या हालचाली

By admin | Updated: November 30, 2015 23:32 IST

बीड : पुढील वर्षाचे पिण्याच्या पाण्याचे टेंडर देण्याची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. यामध्ये ओडो मीटर (कि़मी. प्रमाणपत्र) ला सुट देत टेंडर ओपन केल्याचे आरोपही झाले.

बीड : पुढील वर्षाचे पिण्याच्या पाण्याचे टेंडर देण्याची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. यामध्ये ओडो मीटर (कि़मी. प्रमाणपत्र) ला सुट देत टेंडर ओपन केल्याचे आरोपही झाले. आता टेंडर प्रक्रीया अंतीम टप्यात असून मर्जितील ठेकेदारांना ठेका देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी जोर लावला असल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले.टेंडर प्रक्रीयेत मागविण्यात आलेले दर लक्षात घेवून अथवा ज्या ठेकेदाराने दर कमी लावलेले आहेत. त्यांना ठेका देणे अपेक्षीत आहे. ठेकेदारांकडून मंत्री, आमदारांचे शिफारस आणून ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या पाणी पुरवठ्याची टेंडर प्रक्रीया अंतीम टप्यात असून ठेकेदारांबरोबरच काही अधिकारी देखील मर्जीतल्या ठेकेदारांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)