शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विजयादशमीनिमित्त संघाचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:46 IST

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परभणी शहरातून संचलन केले जाणार आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परभणी शहरातून संचलन केले जाणार आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता खंडोबा बाजार येथील मराठवाडा शाळेतून संचलनाला प्रारंभ होईल. संचलनासाठी संघाचा संपूर्ण गणवेश आणि दंडासह सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिंतूररोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास श्रीश्रीश्री १०८ ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच देवगिरी प्रांताचे सहप्रचारक पराग भालचंद्र कंगले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.