शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:13 IST

लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे आदेश : लसीकरणात बाधित बालकांना देता येईल न्याय

औरंगाबाद : लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विभागीय आयुक्तांनी एका पत्राद्वारे आरोग्य उपसंचालकांना यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.औरंगाबादेत गांधेली येथे लसीकरणानंतर आठ महिन्यांची बालिका दगावली. औरंगाबादसह राज्यात अन्य ठिकाणी लसीकरणानंतर बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. गांधेली येथील बालिकेच्या मृत्यूसंदर्भात आणि त्यापुढील घटना ‘लोकमत’ने वेळावेळी वृत्तांमधून समोर आणल्या. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुका सचिव डॉ. विलास जगदाळे, औरंगाबाद शहर सहसचिव दीपक पवार, सचिव संतोष कुटे यांनी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या कात्रणासह विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.देशात लसीकरणामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष तरतूद नाही. त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे व्हॅक्सिन कोर्ट स्थापन करण्यात यावे. यामुळे लस बनविणाºया कंपन्यांवर कायद्याचा वचक राहील आणि लसीकरणामुळे इजा झाल्यास संबंधित व्यक्ती, कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सोपी होईल, अशी मागणी ‘मनसे’ने केली.आगामी दिवसांत कार्यवाहीविभागीय आयुक्तांनी औरंगाबाद आरोग्य उपसंचालकांना एका पत्राद्वारे व्हॅक्सिन कोर्ट स्थापन करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. यामुळे आगामी कालावधीत औरंगाबादेत व्हॅक्सिन कोर्ट स्थापन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.---------------

टॅग्स :medicineऔषधंCourtन्यायालय