शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरातच सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:37 IST

जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़मृग नक्षत्रानंतर सलग महिनाभर उघडीप दिली होती़ गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार बॅटींग करीत सर्वांनाच दिलासा दिला आहे़ जिल्ह्यात वार्षिक सरासरी ९५५़५५ मि़मी़ पाऊस पडतो़ यंदा दोनच दिवसात पावसाने द्विशतक पूर्ण केले आहे़त्यात मंडळांचा विचार केल्यास नांदेड शहरातच सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ मंडळामध्ये नांदेड शहर-७८२ मि़मी, तुप्पा-५२९, विष्णूपुरी-७८२, वसरणी-६०३, वजिराबाद-८८५, नांदेड ग्रामीण-६३५, तरोडा-७१२, लिंबगांव-६८४, मुदखेड-६४४, मुगट-६४३, बारड-५४३, अर्धापूर-५४१, दाभड-५५३, मालेगांव-४२६, भोकर-५५९, किनी-५११, मोघाळी-४४४, मातूळ-३५१, उमरी-४५२, सिंधी-४३०, गोळेगांव-३६३, कंधार-४१०, कुरुळा-४०९, उस्माननगर-४४८, पेठवडज-३३०, फुलवळ-३३०, बारुळ-६०१, लोहा-४४९, माळाकोळी-३३१, कलंबर-४८९, सोनखेड-४१९, शिवडी-५१२, कापशी-५७१, किनवट-५६०, इस्लापूर-२६७, मांडवी-४७२, बोधडी-४८३, दहेली-३८४, जलधारा-४११, शिवणी-३५७, माहूर-३६६, वानोळा-४००, वाई-३५१, सिंदखेड-३१८, हदगांव-५०७, तामसा-४५६, मनाठा-४६२, पिंपरखेड-३९०, निवघा-५१८, तळणी-४३५, आष्टी-५४५, हिमायतनगर-३१८, सरसम-३६६, जवळगांव-३६३, देगलूर-३५६, खानापूर-२२८, शहापूर-३३६, मरखेल-१७२, हनेगांव-२१३, मालेगांव-२२१, बिलोली-४६१, आदमपूर-३६५, लोहगांव-३९९, सगरोळी-३६३, कुंडलवाडी-४१२, धर्माबाद-५५४, जारीकोट-३५९, करखेली-३५७, नायगांव-४९५, नरसी-२९२, मांजरम-२८२, बरबडा-४७७, कुंटूर-४९२, मुखेड-३९६, जांब बु़-४५२, येवती-४७५, जाहूर-३३२, चांडोळा-३३९, मुक्रमाबाद-४८७ तर बाºहाळी मंडळात आजपर्यंत ३१५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़