शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:09 IST

शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शेतकºयांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आहे. येथे बोटावर मोजण्याऐवढेच व्यापारी व्यवसाय करतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे माल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची संख्याही मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर अद्यापही व्यापारीवर्गाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही बँक व्यापाºयांना पाहिजे तेवढा नाणेपुरवठा करीत नसल्याने पर्यायी त्यांना स्वत:चे बँकांत पैसे असतानादेखील दुसºयाकडून व्याजाने घेऊन व्यवसाय करावा लागत आहे.या उपबाजार समितीमध्ये खरेदीदारास आर्थिक व्यवहार करणे कठीण जात असल्याने त्यांनी ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती कृषी उत्पन्न उपबाजार समितीला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीराम राठी, जयकुमार झांजरी, भारत लापसेटवार, नागनाथ तम्मेवार, सचिन दंतलवार, संजय पाठक, मनोज देशपांडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.येथील बाजारपेठेत काही व्यापाºयांनी आॅनलाईन व्यवहार केले असले तरीही त्यातही मोठ्या अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.