यावेळी नगररचना विभाग, पुणे येथील संचालक नांगनुरे, नगरविकास विभागाचे सचिव शेंडे, एमआयडीसी संचालक लांडगे, नगरविकास विभागाचे सहसंचालक भुक्ते, सावजी, मराळे, पाटील, खरवडकर, वैजापूरकर, औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरणमधील वरिष्ठ अधिकारी मोरे तसेच खान, कामठाणे, सरपटे, गोडघासे, अलूरकर, मुदस्सीर, गर्जे, पवार, जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, लातूरचे आयुक्त टकले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यशाळेसाठी क्रेडाईचे राजेंद्रसिंग जबिंदा, रवी वट्टमवार, नरेंद्रसिंग जबिंदा, आर्किटेक्ट नितीन बगडिया, सुनील बेदमुथा, अखिल खन्ना, अनिल अग्रहारकर, आशुतोष नावंदर, भास्कर चौधरी, विकास चौधरी, संजय पठारे आणि क्रेडाई व वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत.