शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नवीन नांदेड: महावितरण कंपनीतील २७ वर्षीय कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका पुरूष तंत्रज्ञाविरूद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड: महावितरण कंपनीतील २७ वर्षीय कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका पुरूष तंत्रज्ञाविरूद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड भागातील वाघाळा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या हरीहर भोसले याने एका कर्मचाऱ्यास तू माझ्या पत्नीला फोनवर का बोलली, असे म्हणाला. तो आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने वाघाळा येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयाजवळ २१ जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला़, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार डी. एन. मोरे व मदतनीस पो. कॉ. माणिक आवाड यांनी दिली. याप्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याने २४ जून रोजी सायंकाळी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हरीहर भोसले याच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला़ पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गजानन मोरे व पो. कॉ. वसंत तिडके हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.