शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यीय विद्यार्थिनींचा विनयभंग

By admin | Updated: January 26, 2017 00:15 IST

कळंब : प्रोजेक्टसाठी आलेल्या परराज्यीय तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

कळंब : प्रोजेक्टसाठी आलेल्या परराज्यीय तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हसेगाव (के़) येथे घडली़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील एका महाविद्यालयातील तीन परराज्यीय मुली तालुक्यातील हासेगाव (के़) येथे प्रोजेक्टसाठी आल्या होत्या़ मंगळवारी त्या कळंब शहरात आल्यानंतर ग्रामीण भागात जाण्यासाठी एका टमटममध्ये बसल्या़ त्यावेळी तेथे आलेल्या संतोष प्रकाश लिके (रा़ खेर्डा़ ताक़ळंब) याने त्यांचा विनयभंग केला़ मुली हासेगाव येथील त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर लिकेही तेथे गेला़ तेथील बाथरूमच्या दरवाजाच्या मागे लिके दडून बसला होता़ एक मुलगी फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर तिला लिके दिसला़ तिने आरडाओरड करताच लिके याने तिचा विनयभंग केला़ तसेच तेथे आलेल्या एका मुलीच्या हाताला चावा घेऊन पळ काढला़ त्यावेळी काही कर्मचारी तेथे दाखल झाले़ त्यांनी पाठलाग करून लिकेला जेरबंद करीत पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात संतोष प्रकाश लिके याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपोनि एस़एस़धस हे करीत आहेत़