शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा

By admin | Updated: May 31, 2017 00:29 IST

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला़ जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या संपामुळे शहरासह ग्रामीण भागातील औषध दुकाने बंद असल्याने रूग्ण व नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले़अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी ३० मे रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता़ देशात सर्रासरपणे बेकायदेशीर रित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री व ई-पोर्टल बाबत शासन व प्रशासनाची सकारात्मक भूमिका याविरोधात हा संप पुकारण्यात आला होता़ या संपामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला़ उस्मानाबाद येथे जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट च्या वतीने आझाद चौकातून जिल्हाधिकारी कार्यलयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चामध्ये शहरासह तालुका व परिसरातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ त्यानंतर जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, सचिव महेश गायकवाड, तालुकाध्यक्ष गणेश कदम, मारूती कृपाळ, शाम जहागिरदार, सागर रणदिवे, अमित घोलकर, हनुमंत माने, कुणाल गांधी, नंदू चांडक, अमित सारडा, लक्ष्मण मुंडे, बबन वीर, विकास भोरे, धनाजी शिंदे, संदीप अंधारे, दिनेश वाबळे, यांच्यासह औषधविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते़