शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मोबाईल बदलून देण्याचे आदेश

By admin | Updated: June 13, 2015 23:52 IST

उस्मानाबाद : ग्राहकाला मोबाईल बदलून देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नॉलॉजीज कंपनीला दिले़

उस्मानाबाद : ग्राहकाला मोबाईल बदलून देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नॉलॉजीज कंपनीला दिले़ अ‍ॅड. वडगावकर यांनी दिलेली माहिती अशी की, उमरगा येथील अ‍ॅड़ नंदकिशोर सूर्यकांत बिराजदार यांनी उमरगा येथील तुलसी मोबाईल शोरूममधून इन्टेक्स टेक्नोलॉजीजच कंपनीचा हॅन्डसेट १० मार्च २०१३ रोजी खरेदी केला होता़ त्यानंतर मोबाईल हॅन्डसेटमध्ये बिघाड झाला होता़ त्यानंतर बिराजदार यांनी सदरील मोबाईल हॅन्डसेट बदलून मिळावा, यासाठी तुळजापूर येथील इन्टेक्स टेक्नोलॉजीजची सेवा पुरविणाऱ्या जाकीर मोबाईल्स यांच्याकडे मोबाईल जमा करून पाठपुरावा सुरू केला होता़ मात्र, तरीही हँन्डसेटची दुरूस्ती झाली नाही व तो बदलूनही दिला नाही़ त्यानंतर अ‍ॅड़ बिराजदार यांनी अ‍ॅड़ देविदास वडगावकर यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती़ या तक्रारीची अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, सदस्य विद्युलता दलभंजन, मुकुंद सस्ते यांच्या समोर सुनावणी झाली़ सुनावणीवेळी समोर आलेले पुरावे व अ‍ॅड़ वडगावकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक मंचाने इन्टेक्स टेक्नोलॉजीज कंपनीने ग्राहकाला मोबाईल बदलून द्यावा किंवा त्याची रक्कम द्यावी, असे आदेश दिले़ (प्रतिनिधी)