शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एसएमआर स्वीमिंग पूलला मनसेने ठोकले टाळे

By admin | Updated: March 18, 2016 01:55 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असताना बांधकामे, वॉशिंग सेंटर, वॉटर प्लँट, स्विमींग पूल चालूच आहेत़ स्विमींग पूलमधून हजारो लिटर पाणी दररोज वाया घालविले

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असताना बांधकामे, वॉशिंग सेंटर, वॉटर प्लँट, स्विमींग पूल चालूच आहेत़ स्विमींग पूलमधून हजारो लिटर पाणी दररोज वाया घालविले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी लातूर शहरातील एसएमआर स्विमींग पूलला टाळे ठोकले़लातूर शहरात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ मनपा प्रशासन नियोजनाअभावी शहरातील नागरिकांस पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे़ डोंगरगाव, भंडारवाडी, उजनीहून लातूरला पाणी आणू अशा केवळ घोषणाच नेतेमंडळी व प्रशासनाकडून होत आहेत़ प्रत्यक्षात मात्र यापैकी कोठूनही लातूरला पाणी मिळाले नाही़ दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर शहरात मात्र वॉशींग सेंटर, बांधकामे, वॉटर प्लँट, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ परंतू या आदेशाचे उल्लंघन करून राजरोसपणे एसएमआर स्विमींग पूल चालू आहे़ त्यामुळे मनसेच्या वतीने गुरुवारी सकाळी टाळे ठोकले.आंदोलनात संतोष नागरगोजे, राज क्षिरसागर, भारत बिराजदार, अ‍ॅड़चापोलीकर, भागवत शिंदे, नितीन ढमाले, किसन कदम, मनोज अभंगे, अजय कलशेट्टी, माधव कलमुखले, युवराज कांबळे, बजरंग ठाकूर, रणवीर उमाटे, बालाजी पाटील, बाळू डोंगरे, सतीश कदम, किरण चव्हाण आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)