शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

समलैंगिक संबंधास नकार दिल्यानेच केला मित्राचा खून

By admin | Updated: May 8, 2016 01:04 IST

औरंगाबाद : हाता-पायाच्या नसा कापून गुरुवारी (दि.५) दुपारी एका अल्पवयीन तरुणाने शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) या मित्राचा निर्घृण खून केला होता.

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला १० ते ३० टक्के व्याजाने कर्जपुरवठा करणाऱ्या बारा खासगी सावकारांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी शनिवारी फेटाळला. दरम्यान, सावकारांच्या वकिलांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मंजुरी मिळावी. उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत आरोपींना अटक करू नये, असा विनंती अर्ज केला. त्यास न्यायाधीश वेदपाठक यांनी मंजुरी देत दि. १९ मे पर्यंत सावकारांना अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले. कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश व महत्त्वाचे दस्तऐवज सावकारांच्या घरी सापडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने सावकारांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अमोल पवार याला १० ते ३० टक्के व्याजाने कर्जपुरवठा करणाऱ्या बारा संशयित सावकारांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायाधीश वेदपाठक यांच्या दालनात दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला. संशयित सावकार पांडुरंग अण्णासो पाटील, प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, जयसिंग बाबूराव जाधव, नीलेश जयसिंग जाधव, रणजित अशोक चव्हाण, विकास कृष्णात खोत, बिपीन ओमकार परमाळ, अशोक बाबूराव तनवाणी, मोनिका प्रशांत सावंत, प्रशांत शिवाजीराव सावंत, प्रफुल्ल अण्णासाो शिराळे, आदींना जामीन मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील सात नामवंत वकिलांनी कंबर कसली होती. सावकारांचा जामीन नामंजूर करावा यासाठी सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी सुरुवातीपासून अभ्यासपूर्ण व पुरावेसदृश युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सावकारांचे वकील, सरकारी वकिलांत जोरदार खडाजंगी झाली होती. शनिवारी अर्जावर निर्णय असल्याने सकाळी अकरापासून सर्व सावकार न्यायालयात बसून होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायाधीश वेदपाठक यांनी अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे सांगताच सावकारांसह आरोपींच्या वकिलांना घाम फुटला. सावकारांना अटक होऊ नये तसेच मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती यावेळी सावकारांच्या वकिलांनी केली. त्यास न्यायाधीश वेदपाठक यांनी मंजुरी दिली. यावेळी पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, आरोपीचे वकील धनंजय पठाडे, चंद्रकांत बुधले, पीटर बारदेस्कर, विराज नलवडे, विवेक शुक्ल, विद्याधर पाटील, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. संशयित सावकारांना अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे समजताच अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयाच्या पाठीमागील दरवाजातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिस त्यांच्या पाळतीवर होते. अटक होणार नाही असे समजताच पुन्हा ते न्यायालयाच्या बाहेर येऊन रुबाब ठोकू लागले. (प्रतिनिधी)