शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गायब झालेले संगणक संच परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:33 IST

केदारखेडा : येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील गायब असलेले दोन्ही संगणक संच परत मिळाले आहेत. परंतु आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे़

केदारखेडा : येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील गायब असलेले दोन्ही संगणक संच परत मिळाले आहेत. परंतु आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे़ याबाबत लोकमतने मंगळवारी संगणक शिक्षण कागदावरच या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यावर गावातील शालेय समिती सदस्यांसह ग्रामस्थ जागे झाले़ त्यांनी सदरील शाळेत तपासणीसाठी गेले असता संगणक खोलीला कुलूप लावलेले दिसून आले़संतप्त ग्रामस्थांनी या संगणक खोलीचे कुलूप तोडले खरे, मात्र सर्वशिक्षा अभियान अंतर्गत आलेल्या सहा संगणक संचापैकी दोन संच गायब असल्याचे तर चारची दुरवस्था झाल्याचे दिसले. यावर लोकमतने पुन्हा बुधवारी त्या संगणक खोलीचे संतप्त ग्रामस्थांनी तोडले कुलूप, सहा पैकी दोन संगणक गायब तर चार धुळखात पडून’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे गायब झालेले दोन संगणक संच गुरूवारी शाळेत परत आहे. बिघाड झालेले संगणक तात्काळ सुधारण्याची मागणी होत असून, बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शालेय समिती सदस्यांसह ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)