शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मिसारवाडीची अल्पवयीन मुलगी विकली गुजरातमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला विकत घेणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यास सिडको पोलिसांनी अटक केली असून त्यास मंगळवारपर्यंत पोलीस ...

औरंगाबाद: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला विकत घेणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यास सिडको पोलिसांनी अटक केली असून त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

राहुल डाबी (२४, रा. पालनपूर,गुजरात) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मिसारवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीस सलीम ऊर्फ कादर खान हैदर खान पठाण (रा. पडेगाव) व त्याची मैत्रीण यास्मीन या दोघांनी लग्नाचे आमिष दाखवून १६ ऑक्टोबरला अपहरण करून गुजरातला विकले होते. यानंतर तिने आपल्या नातेवाईकांना फोनवर ही माहिती सांगितल्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तपासाची सूत्रे फिरवून सहायक निरीक्षक अवघड, महिला पोलीस कमल गदई, पोलीस कर्मचारी लालखा पठाण, वामन नागरे, अनिल सोमवंशी यांच्या पथकाने गुजरात येथून शुक्रवारी राहुल डाबीला अटक केली.

सदर मुलीची वैद्यकीय चाचणी करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले तर आरोपींना न्यायालयाने पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अजून अशा किती मुली विक्री करण्यात आल्या आहेत, याचा शोध सहायक पोलीस निरीक्षक अवघड घेत आहेत.