शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची छेड काढणारा शिक्षक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:27 IST

अल्पवयीन मुलीची छेड काढणाºया एका शिक्षकाविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. सदर शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : अल्पवयीन मुलीची छेड काढणाºया एका शिक्षकाविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. सदर शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वसमत येथील काळीपेठमध्ये शिक्षणासाठी राहण्यासाठी ग्रामीण भागातील दोन बहिणी किरायाणे खोली करून राहत आहेत. त्यातील १५ वर्षीय मुलीला याच भागातील एक नेहमी छेड काढत होता. या प्रकाराने वैतागलेल्या मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. मुलीच्या आईने वसमत पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.या तक्रारीवरून महालिंग पटवे (३०, रा. काळीपेठ, वसमत) च्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपी हा वारंगा फाटा येथील एका संस्थेवर शिक्षक असल्याचे समोर आले आहे. वसमत शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे. शिक्षकानेच हा प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे. तपास पोनि उदयसिंह चंदेल करत आहेत.