शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Updated: September 10, 2016 00:24 IST

वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. नितीन आडे (२५, रा. वाळूज), असे आरोपीचे नाव आहे. कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी तिची मैत्रीण ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पैठणगेट येथे आली होती. तुला भेटण्यासाठी माझ्यासोबत दोन मित्र आले असल्याचे तिने मैत्रिणीला सांगितले. उशीर झाल्याने आपण भेटू शकत नसल्याचे मुलीने सांगितल्यानंतर मैत्रिणीने नितीनशी त्याचे मोबाईलवर संभाषण करून दिले. ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’असे सांगून नितीनने तिला भेटण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर नितीन, त्याचा मित्र अमोल पोपळघट, मैत्रीण व अल्पवयीन मुलीला हे कारमधून (एमएच-०४ एवाय ७५१८) नगररोडवरील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळ नेण्यात आले. तेथे नितीनने कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी शहरात येत असताना नितीनच्या कारला मिलकॉर्नरजवळ अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना छावणी ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलीकडे विचारणा केल्यास आपले बिंग फुटेल, या भीतीने नितीनने तिला लग्नाचे आमिष दाखवून गप्प बसण्यास सांगितले; परंतु नितीन लग्न करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने अखेर पोलिसांत तक्रार दिली. दुय्यम निरीक्षक ए. डी. जहारवाल तपास करीत आहेत.