शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मंत्री, पालकमंत्री अन् खासदारांचे मुखवटे घालून स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:27 IST

लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर शहरात आंदोलन सुरू असून, लातूर बंद, स्वाक्षरी मोहीम अशा वेगवेगळ्या टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर शहरात आंदोलन सुरू असून, लातूर बंद, स्वाक्षरी मोहीम अशा वेगवेगळ्या टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी गंजगोलाई परिसरात स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा. सुनील गायकवाड यांचे मुखवटे परिधान करून स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अनोख्या आंदोलना दरम्यान विस्तारीकरणाला स्वाक्षरी करून अनेकांनी विरोध दर्शविला. कृती समितीच्या वतीने ९ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शहरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे २६ एप्रिलपासून बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लातूरकरांच्या भावना तीव्र झाल्या असून, शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा.डॉ. सुनील गायकवाड यांचे मुखवटे परिधान करून गंजगोलाईत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, शादुल शेख, वसिम खान, शेख बबलू, सलमान तांबोळी, मुजम्मील शेख आदींनी हे अभियान राबविले.