शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिनीबस उलटली; १ ठार, १२ जखमी

By admin | Updated: March 28, 2017 23:34 IST

उदगीर / हेर : लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाले आहेत़

उदगीर / हेर : लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी करडखेल पाटीजवळ घडली़ एमएच १२ सीएच ४९७४ क्रमांकाची मिनीबस लातूरहून प्रवासी घेऊन उदगीरकडे निघाली होती़ दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही भरधाव मिनीबस करडखेल पाटीजवळ आली असता चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारी उलटली़ या घटनेत कादरी बदरुद्दीन शफाउल्ला कादरी (५२ रा़उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर श्वेता सोमनाथ कांबळे (५), सुषमा सोमनाथ कांबळे (४), कुमार सोमनाथ कांबळे (७), हेमलता सोमनाथ कांबळे (२०), आरुष सोमनाथ कांबळे (२), बालिका चंद्रकांत बरगे (३०, सर्व रा़ शिरुर अनंतपाळ), शिवाजी मारोती शेल्हाळे (३८, थेरगाव), सुवर्णा विठ्ठल जावीर (३०, बरकतनगर, लातूर), जनाबाई संतोष आडे (३०, महाराणाप्रताप तांडा, लातूर), सूर्यकांत तातेराव कांबळे (५०, रा़ येरोळ) व नागरबाई गंगाधर गायकवाड (६०, रा़डिग्रस) हे १२ प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, श्वेता, सुषमा व कुमार कांबळे या बालकांना या घटनेत अधिक मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ याप्रकरणी मिनीबस चालकावर उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़