शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लाखो चिमुकले सकस आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:48 IST

मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.तुटपुंज्या मानधनात काम करणे अशक्य आहे. त्यात शासनाने केलेली मानधन वाढ कर्मचाºयांना मान्य नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. बेमुदत संपात जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत मानधन वाढ होणार नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ८९ अंगणवाड्यातून जवळपास १ लाख १० हजार बालकांना सकस आहार दिला जातो. चिमुकल्यांचा पोषण आहार मागील पंधरा दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बालके सकस आहाराविना कुपोषणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सर्वत्र त्यात यश आले नाही.बाह्ययंत्रणेमार्फत नियोजन - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १६४ अंगणवाड्यांमध्ये बाह्य यंत्रणेमार्फत आहार पुरवठा केला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली. इतरत्र प्रयत्न सुरू आहेत.