शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या सदनिकांची विभागालाच नाही माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:45 IST

येथील एनटीसी परिसरात म्हाडाअंतर्गत २0१३ मध्ये जाहीरात काढून उभारण्यात येणाºया ११२ सदनिकांचे काम २0१७ मध्येही पूर्ण नाही. शिवाय त्याची माहिती देण्यासाठीही औरंगाबाद येथील संबंधित कार्यालयात कोणी उपलब्ध नसल्याने ही कामे पूर्ण होणार की, अशीच लटकणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील एनटीसी परिसरात म्हाडाअंतर्गत २0१३ मध्ये जाहीरात काढून उभारण्यात येणाºया ११२ सदनिकांचे काम २0१७ मध्येही पूर्ण नाही. शिवाय त्याची माहिती देण्यासाठीही औरंगाबाद येथील संबंधित कार्यालयात कोणी उपलब्ध नसल्याने ही कामे पूर्ण होणार की, अशीच लटकणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.हिंगोली येथे आधीच कोणते मोठे प्रकल्प नाहीत. त्यातच गोरगरिबांसह आरक्षणनिहाय मिळणाºया सदनिकांसाठी अनेकांनी मोठ्या उत्साहात अर्ज सादर केले. त्याची लॉटरी पद्धतीने सोडत झाली. त्यानंतर निवड झालेल्यांची यादी लावून ही कामे सुरू केली. यात घर मिळालेल्या जवळपास लोकांनी यासाठी रक्कमही भरलेली आहे. मात्र या कामाला गतीच नाही. म्हाडाचे स्थानिकला कार्यालय नाही. शिवाय औरंगाबाद येथून या विभागाचा कारभार चालतो. ते अधिकारीही इकडे फिरकत नाहीत. येथे अधिकारी ठेवला. मात्र निधी व इतर बाबींचे अधिकार औरंगाबादच्या कार्यालयाकडेच असल्याने त्यांचे काहीच चालत नाही. तर औरंगाबाद येथील कार्यालयात या प्रकल्पाची माहिती द्यायलाही कोणी तयार नाही. हिंगोली शहरात आणखी एक नवा प्रकल्प उभारण्याची तयारी करणाºया म्हाडाचा जुनाच प्रकल्प गटांगळ्या खात असल्यास नव्या प्रकल्पाला कोणी विचारणारही नाही. म्हाडाच्या औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी हिंगोलीचा कारभार नेमका कुणाकडे आहे, हेही सांगायला तयार नाहीत. तर ही घरे आता पूर्ण कधी होणार? याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. त्यातील अडचणीही समोर येत नसल्याने लाभार्थी मात्र एनटीसीत येवून पाहून जातात. मोक्याच्या ठिकाणी मिळणाºया या सदनिकांमुळे अनेकांनी इतर ठिकाणी बांधकामाच्या फंदात न पडता यात गुंतवणूक केली, त्यांना अजूनही भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.