शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला

By admin | Updated: April 6, 2017 23:15 IST

बीड : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत बुधवारी काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले.

बीड : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत बुधवारी काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले.नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १७ जानेवारी रोजी झाली होती. दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. मात्र, तीन महिने उलटूनही सभा न झाल्यामुळे शहरातील विकास कामांमध्ये अडथळा येत असल्याचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर म्हणाले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. नगराध्यक्ष जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्वसाधारण सभा घ्यायची नसेल तर उपनगराध्यक्षांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी सभापती अमर नाईकवाडे, फारूक पटेल, मोमीन अझहरोद्दीन यांनी लावून धरली. यावेळी नगराध्यक्षांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली.नगरसेवक रमेश चव्हाण, युवराज जगताप, राजेश क्षीरसागर, विशाल घाडगे, किशोर पिंगळे, खान जैतुल्ला, बाळासाहेब गुंजाळ, शेख इकबाल, बिभीषण लांडगे, सईद चाऊस, गणेश तांदळे, सोनू जावरीवाले, हाफीज अश्पाक उपस्थित होते. (प्रतिनिधी)