शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’ प्रथम सत्र पेपरफुटीची व्याप्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला. या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अ‍ॅपवर टाकले होते. दुसरे पान इतर परीक्षा केंद्रांवरून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने तीन अधिष्ठातांची समिती स्थापन केली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात एका परीक्षार्थीने सहाव्या मिनिटालाच प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अ‍ॅपच्या ‘फ्यूचर मॅनेजर’ नावाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केले होते. मात्र प्रश्नपत्रिकेचे दुसरे पान या विद्यार्थ्याने न टाकता ग्रुपमधील दुसºया एका सदस्याने टाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पानांवरील कोड क्रमांक वेगळा असल्याचेही उघड झाले. यामुळे प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून नव्हे तर दोन ठिकाणाहून फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रश्नपत्रिका फोडणाºया रॅकेटची व्याप्तीही मोठी असल्याचे समोर येत आहे. यात विविध ठिकाणच्या आणि एमबीएशी संबंधित नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामुळे एमबीए पेपरफुटीची आणि रॅकेटची व्याप्ती वाढलेली आहे. शहरातील काही नामांकित महाविद्यालय सोडता इतर महाविद्यालयांमध्ये केवळ नोकरीसाठी एमबीएची पदवी हवी, यासाठी अनेकांनी प्रवेश घेतलेले आहेत.वसंतराव नाईक महाविद्यालयातून पेपरफुटीप्रकरणी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. साधना पांडे आणि डॉ. संजय साळुंके यांची समिती स्थापन केली असल्याचे समजते. ही समिती आठ दिवसांत अहवाल देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.