शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

महापौर परिषदेत विविध ठराव संमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:05 IST

शहरात प्रथमच दोनदिवसीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या महापौरांनी सायंकाळी विविध ठराव संमत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात प्रथमच दोनदिवसीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या महापौरांनी सायंकाळी विविध ठराव संमत केले.औरंगाबाद शहरात यापूर्वी उपमहापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर परिषदेचे आयोजन करण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुसºया सत्रात चर्चासत्राचे आयोजन केले होते. परिषदेसाठी महाराष्टÑातील नाशिक, पुणे, मुंबई, नागपूरसह देशभरातील महापौर उपस्थित होते.यामध्ये महापौरांचे अधिकार यासह विविध विषयांवर मंथन करण्यात आले. सायंकाळी पाच प्रमुख ठराव संमत करण्यात आले. या ठरावाची प्रत राज्य व केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.महापौरांचा कार्यकाळ सध्या अडीच वर्षांचा आहे. हा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा या मुद्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. महापौरांची निवडणूक थेट जनतेतून करण्यात यावी या मागणीला देशभरातील महापौरांनी पाठिंबा दर्शविला. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापौरांची भूमिका महत्त्वाची असावी यावर सर्वांनी होकार दर्शविला. केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक योजनेत महापौरांचाही सल्ला घेण्यात यावा. डिसेंबर महिन्यात दिल्ली किंवा मुंबई येथे देशभरातील महापौरांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक शेजवलकर उपस्थित होते. चर्चासत्रात महापौर बापू घडमोडे यांनी विविध मुद्दे मांडले.