शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण रॅली,चित्र प्रदर्शन

By admin | Updated: March 25, 2017 23:37 IST

जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागरण रॅली काढण्यात आली.

जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागरण रॅली काढण्यात आली. गांधी चमन येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.याप्रसंगी डॉ. सुमित्रा गादिया, विष्णू पिवळ, डॉ. ए. जी. सोळंके, डॉ. योगेश सूरळकर, डॉ. आय. के. जाहागिरदार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज, परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही. एस. वायभट यांनी केले. क्षयरोगाच्या जंतुचे संशोधक डॉ. रॉबर्ट कॉच यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना डॉट सेंटर चालवून क्षय रुग्णांना नियमित औषधोपचार दिल्याबद्दल त्यांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दोन आठवड्यांपेक्षा जास्तकाळ खोकला असणाऱ्या व्यक्ंितनी जवळच्या शासकीय रुग्णालयात थुंकी तपासणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे समाजात या आजाराबाबत रुढ असलेल्या अंधश्रध्देचे निवारण होऊ शकले, असे डॉ. ए. जी. सोळंके यांनी सांगितले. क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी प्रदर्शनही भरवण्यात आाले. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने पोस्टर्स, हॅण्डबील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. संभारे, एस. एस. खंडागळे, एस. व्ही. यादव, विष्णू पिवळ, एम. आर. पवार आदींनी परिश्रम घेतले.