शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यासाठी विवाहितेचा विष पाजून केला खून

By admin | Updated: October 19, 2014 00:21 IST

उमरगा : घरघुसणीसाठी सोने का दिले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका विवाहितेस विष पाजून खून केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उमरगा : घरघुसणीसाठी सोने का दिले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका विवाहितेस विष पाजून खून केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना उमरगा शहरातील शिवपुरी भागात शुक्रवार ते शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत घडली़पोलिसांनी सांगितले की, उमरगा शहरातील शिवपुरी भागात प्रशांत विराप्पा बडोरे व त्यांची पत्नी सविता प्रशांत बडुरे वास्तव्यास होते़ गेल्या तीन वर्षापूर्वी प्रशांत व सविता यांचे लग्न होवून त्यांना एक मुलगा झाला आहे़ ‘तुझ्या आई-वडिलांनी घरघुसणीसठी एक तोळ्याची अंगठी का घातली नाही’ म्हणून मनात राग धरून पती, सासू, सासरा, नणंद यांनी मानसिक, शारीरिक जाच करीत १७ आॅगस्ट रोजी विष पाल्याचे शिवबसप्पा पाटील (रा़देवगाव ता़आळंद जिग़ुलबर्गा) यांनी दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून पती प्रशांत विराप्पा बडोरे, सासरा विराप्पा कल्याणप्पा बडोरे, सासू कलावती विरप्पा बडुरे, नणंद ज्योती रमेश कलबुर्गे या चौघाविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि विलास गोबाडे हे करीत आहेत़ दरम्यान, सविता बडुरे यांना शनिवारी सासरच्या मंडळींनी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ डॉक्टरांनी तपासणीअंती तीस मयत घोषित केले होते़ याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ़ सी़डीक़स्तुरे यांनी दिलेल्या माहितीवरून प्रारंभी उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर शिवबसप्पा पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)