शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 04:41 IST

मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी जोडप्यासह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.

शिऊर : एक महिन्यापूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केलेले जोडपे घरी परतल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी जोडप्यासह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असून, दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींवर शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुलाचे काका कैलास पवार (४२), वडील श्रीधर पवार (६९), आजोबा जगन्नाथ पवार (८०), भाऊ गणेश (२३) हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलाची आई मीराबाई श्रीधर पवार व चुलती अलका कैलास पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत.वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील तरुणीची व नालेगाव येथील तरुणाची एका लग्न समारंभात काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे एकाच समाजाचे असल्याने दोघांनीही लग्न करायचे ठरविले होते. कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नास स्पष्ट नकार दिला होता. तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र हा विषय त्याच्यावर सोपवला होता. दोघांनी अखेर पळून २ मे रोजी आळंदी येथे लग्न केले. गोरख शिंदे, मीनाबाई शिंदे, अशोक मोगल, जिजाबाई मोगल, दादासाहेब मोगल, कैलास गायके यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.