शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बाजार समिती वाऱ्यावर

By admin | Updated: February 3, 2017 00:36 IST

बीड शहरापासून २-३ कि.मी. अंतरावर असलेल्या कृउबाचा कारभारदेखील वाऱ्यावरच आहे.

राजेश खराडे बीडशहरापासून २-३ कि.मी. अंतरावर असलेल्या कृउबाचा कारभारदेखील वाऱ्यावरच आहे. ऐन सकाळच्या प्रहरीच कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असते. सध्या सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांची गर्दी होत असतानाच अधिकाऱ्यांनी कारभार वाऱ्यावर सोडल्याने गैरसोय होत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.शेती मालाची खरेदी-विक्री, होणारी आवक व दर ठरविण्यासाठी केले जाणारे लिलाव यासारख्या महत्त्वपूर्ण बाबी कृउबामध्ये होतात. याकरिता १०० ते १५० खाजगी व्यापारी कृउबामध्ये असून, यावर अंकुश बसवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची जबाबदारी येथील अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कृउबामध्ये अवमेळ असल्याचे दिसून येत आहे. ३० अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना केवळ बोटावर मोजण्याएवढ्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती असते. दुपारनंतर तर कृउबामध्ये शुकशुकाटच असतो.काळाच्या ओघात सर्व कार्यालयांमध्ये अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब केला जात असला तरी येथील कृउबामध्ये बायोमेट्रिक यंत्रदेखील बसविण्यात आलेले नाही. आजही रजिस्टरवरच हस्ताक्षराद्वारे हजेरी होत आहे. शिवाय, कार्यालयाच्या इमारतीचे कोपरे पान-तंबाखूच्या पिचकारीने रंगलेले दिसून येतात.